Home » Top Story » Salman Khan Parties Hard With Riteish

रितेशने दिली जंगी पार्टी, मस्ती करण्यासाठी सलमानसह पोहोचले सेलेब्स

भास्कर नेटवर्क | Feb 20, 2013, 11:46 AM IST
 • रितेशने दिली जंगी पार्टी, मस्ती करण्यासाठी सलमानसह पोहोचले सेलेब्स

  सध्या सुरु असलेल्या सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये बंगाल टायगर्सच्या विरुद्ध वीर मराठी टीमने चांगले प्रदर्शन केले. याचेच औचित्य साधत वीर मराठी टीमचा ओनर रितेश देशमुखने एक जंगी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला सलमान खान, बॉबी देओल, जेनेलिया डिसुजा हजर होते. पार्टीत सोहेल खानच्या टीमने आपले अपयशसुद्धा शँपेनची बॉटल उघडून साजरे केले.
  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या पार्टीची खास झलक...

Email Print
0
Comment