Home » Top Story » Saraswati Pooja At Bappi Lahiri's House EVENT PICS

PHOTOS : बप्पी लाहिरीच्या घरी बॉलिवूडकरांनी केली सरस्वतीची पूजा

भास्कर नेटवर्क | Feb 16, 2013, 14:33 PM IST
 • PHOTOS : बप्पी लाहिरीच्या घरी बॉलिवूडकरांनी केली सरस्वतीची पूजा

  दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बप्पी लाहिरी यांच्या घरी वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या पूजेत बप्पी लाहिरी यांच्या कुटुंबियांसमवेत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती,
  सरस्वती पूजेत बप्पी दांबरोबर चितरानी लाहिरी, बप्पा लाहिरी, तनिषा वर्मा लाहिरी, हर्ष लाहिरी, रीमा लाहिरी बन्सल, गोविंद बन्सल आणि स्वास्तिक बन्सल सहभागी झाले.
  याशिवाय अल्का याज्ञिक, इला अरुण, साक्षी तन्वर, पद्मिनी कोल्हापुरे, शिवांगी कोल्हापुरे-कपूर, शरबानी मुखर्जी, बाबुल सुप्रियो, विक्रम चौधरी, रितुपर्णा सेनगुप्ता, संजय चक्रवर्ती, रिमी सेन, डॉली बिंद्रा, मालती जैन, अनंग्शा बिस्वास, सोफी चौधरी, शोमू मित्रासमवेत अनेक सेलेब्सही पूजेत आले होते.
  एक नजर टाकुया बप्पी लाहिरी यांच्या घरी आयोजित केलेल्या सरस्वती पूजनाच्या खास छायाचित्रांवर...

 • PHOTOS : बप्पी लाहिरीच्या घरी बॉलिवूडकरांनी केली सरस्वतीची पूजा

  बप्पी लाहिरी आपल्या पत्नीबरोबर दिसत आहेत.

 • PHOTOS : बप्पी लाहिरीच्या घरी बॉलिवूडकरांनी केली सरस्वतीची पूजा

  सरस्वती पूजेत सहभागी झालेले लाहिरी कुटुंबीय

 • PHOTOS : बप्पी लाहिरीच्या घरी बॉलिवूडकरांनी केली सरस्वतीची पूजा

  पद्मिनी कोल्हापूरे

 • PHOTOS : बप्पी लाहिरीच्या घरी बॉलिवूडकरांनी केली सरस्वतीची पूजा

  बप्पी लाहिरी आणि इला अरुण

 • PHOTOS : बप्पी लाहिरीच्या घरी बॉलिवूडकरांनी केली सरस्वतीची पूजा

  अलका याज्ञिक

  डॉली बिंद्रा

 • PHOTOS : बप्पी लाहिरीच्या घरी बॉलिवूडकरांनी केली सरस्वतीची पूजा

  साक्षी तन्वर

 • PHOTOS : बप्पी लाहिरीच्या घरी बॉलिवूडकरांनी केली सरस्वतीची पूजा

  इला अरुण

  शिवांगी कोल्हापुरे-कपूर

 • PHOTOS : बप्पी लाहिरीच्या घरी बॉलिवूडकरांनी केली सरस्वतीची पूजा

  पूजेत सहभागी झालेले पाहुणे

  बप्पी लाहिरी आपल्या मित्राबरोबर दिसत आहेत.

 • PHOTOS : बप्पी लाहिरीच्या घरी बॉलिवूडकरांनी केली सरस्वतीची पूजा

  पूजेत सहभागी झालेले पाहुणे

 • PHOTOS : बप्पी लाहिरीच्या घरी बॉलिवूडकरांनी केली सरस्वतीची पूजा

  पूजेत सहभागी झालेले पाहुणे

 • PHOTOS : बप्पी लाहिरीच्या घरी बॉलिवूडकरांनी केली सरस्वतीची पूजा

  सोफी चौधरी

 • PHOTOS : बप्पी लाहिरीच्या घरी बॉलिवूडकरांनी केली सरस्वतीची पूजा

  बप्पा लाहिरी पत्नी आणि भावाबरोबर दिसत आहे.

 • PHOTOS : बप्पी लाहिरीच्या घरी बॉलिवूडकरांनी केली सरस्वतीची पूजा

  रितुपर्णा सेनगुप्ता

 • PHOTOS : बप्पी लाहिरीच्या घरी बॉलिवूडकरांनी केली सरस्वतीची पूजा

  पूजेत सहभागी झालेले पाहुणे

 • PHOTOS : बप्पी लाहिरीच्या घरी बॉलिवूडकरांनी केली सरस्वतीची पूजा

  बप्पा लाहिरी पत्नीबरोबर दिसत आहे.

Email Print
0
Comment