Home » Top Story » Size Zero Figure Shridevi Spotted At Mumbai Police Programme Umang

PHOTOS : करीनाच्या पावलावर श्रीदेवीचे पाऊल

भास्कर नेटवर्क | Jan 07, 2013, 15:36PM IST
 • PHOTOS : करीनाच्या पावलावर श्रीदेवीचे पाऊल

  अभिनेत्री श्रीदेवीने ब-याच वर्षांनी कमबॅक केले आहे. श्रीदेवीच्या 'इंग्लिश विंग्लिश' या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही श्रीदेवी दिसू लागली आहे. अलीकडेच मुंबई पोलिसांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 'उमंग' या कार्यक्रमाला श्रीदेवीने पती बोनी कपूरबरोबर हजेरी लावली होती. या कार्यक्रमात 49 वर्षीय श्रीदेवी खूपच स्लीम दिसली. दोन मुलींची आई असलेल्या श्रीदेवीने यावयातही स्वतःची फिगर मेटेंन ठेवली आहे. श्रीदेवी चक्क साईज झिरो दिसू लागली आहे.
  कदाचित श्रीदेवीने करीना कपूरचा साईज झिरो फंडा वापरलेला दिसतोय.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा स्लिम श्रीदेवीला...

 • PHOTOS : करीनाच्या पावलावर श्रीदेवीचे पाऊल

  अलीकडेच मुंबई पोलिसांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 'उमंग' या कार्यक्रमाला श्रीदेवीने पती बोनी कपूरबरोबर हजेरी लावली होती.

 • PHOTOS : करीनाच्या पावलावर श्रीदेवीचे पाऊल

  दोन मुलींची आई असलेल्या श्रीदेवीने यावयातही स्वतःची फिगर मेटेंन ठेवली आहे.

 • PHOTOS : करीनाच्या पावलावर श्रीदेवीचे पाऊल

  श्रीदेवी चक्क साईज झिरो दिसू लागली आहे.

Email Print
0
Comment