Home » Top Story » Sizzling Hotties Of Bhatt Camp In Pics

PHOTOS : या आहेत भट्ट कॅम्पच्या हॉट अभिनेत्री

भास्कर नेटवर्क | Jan 25, 2013, 16:05 PM IST
 • PHOTOS : या आहेत भट्ट कॅम्पच्या हॉट अभिनेत्री
  भट्ट कॅम्पचे सिनेमे बोल्ड विषयावर आधारित असतात. सिनेमांच्या विषयांप्रमाणे त्यांच्या अभिनेत्रीसुद्धा बोल्ड आणि बिनधास्त असतात. अनु अग्रवालपासून ते सनी लियोनीपर्यंत एकापेक्षा एक बोल्ड अभिनेत्री भट्ट कॅम्पने बॉलिवूडला दिल्या आहेत.
  आज आम्ही तुम्हाला भट्ट कॅम्पच्या या बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रींविषयी सांगत आहोत. या अभिनेत्री सिनेमांपेक्षा भट्ट कॅम्पमुळे ओळखल्या जातात.
  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि या अभिनेत्री कोण हे जाणून घ्या...
 • PHOTOS : या आहेत भट्ट कॅम्पच्या हॉट अभिनेत्री
  हॉट उदिता गोस्वामीने भट्ट कॅम्पच्या 'पाप' आणि 'जहर'
  या सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.
 • PHOTOS : या आहेत भट्ट कॅम्पच्या हॉट अभिनेत्री

  'जिस्म 2' या सिनेमाद्वारे पोर्न स्टार सनी लियोनीला बी टाऊनमध्ये एन्ट्री मिळाली. या सिनेमामुळे सनी लियोनी प्रसिद्धीझोतात आली.

 • PHOTOS : या आहेत भट्ट कॅम्पच्या हॉट अभिनेत्री

  पाकिस्तानी अभिनेत्री मीराने भट्ट कॅम्पच्या 'नजर' या सिनेमात अभिनेता अश्मित पटेलसोबत बोल्ड सिन्स देऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

 • PHOTOS : या आहेत भट्ट कॅम्पच्या हॉट अभिनेत्री

  'मर्डर 2' या सिनेमात बोल्ड भूमिका साकारुन जॅकलिन फर्नांडिस भट्ट कॅम्पची आवडती अभिनेत्री ठरली.

 • PHOTOS : या आहेत भट्ट कॅम्पच्या हॉट अभिनेत्री

  भट्ट कॅम्पच्या 'कसूर' या सिनेमात लिसा रेने आफताब शिवदासानीबरोबर बोल्ड सिन्स देऊन चर्चा एकवटली होती.

 • PHOTOS : या आहेत भट्ट कॅम्पच्या हॉट अभिनेत्री

  भट्ट कॅम्पच्या 'गँगस्टर' या सिनेमातून मोठा ब्रेक मिळवणारी कंगना राणावत आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री झाली आहे.

 • PHOTOS : या आहेत भट्ट कॅम्पच्या हॉट अभिनेत्री

  भट्ट कॅम्पच्या 'जिस्म' आणि 'राज' या सिनेमांमध्ये बिपाशा बसूचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता.

Email Print
0
Comment