Home » Top Story » Sonakshi Sinha At Himmatwala Song Launch

RETRO QUEEN सोनाक्षीचे ठुमके, पाहा छायाचित्रे

भास्कर नेटवर्क | Feb 23, 2013, 12:34 PM IST
 • RETRO QUEEN सोनाक्षीचे ठुमके, पाहा छायाचित्रे

  आगामी 'हिम्मतवाला' या सिनेमातील आयटम नंबर अलीकडेच मुंबईत लाँच करण्यात आले. 'हिम्मतावाला'च्या या आयटम नंबरमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने रेट्रो लूकमध्ये ठुमके लावले आहेत. हे आयटम नंबर लाँच करण्यासाठी सोनाक्षी सिन्हा आवर्जुन हजर होती. या लाँचिंग इवेंटमध्ये सोनाक्षीनेही आयटम नंबरवर तालही धरला.
  1983 मध्ये आलेल्या 'हिम्मतवाला' या सिनेमाचा हा रिमेक आहे. या रिमेकमध्ये अजय देवगण आणि तमन्ना प्रमुख भूमिकेत आहेत. साजिद खान दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 29 मार्चला रिलीज होणार आहे.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सोनाक्षीचा हटके अंदाज...

 • RETRO QUEEN सोनाक्षीचे ठुमके, पाहा छायाचित्रे

  साजिद खानने हा सिनेमा दिग्दर्शित केला असून वाशू भगनानी याचे निर्माते आहेत.

 • RETRO QUEEN सोनाक्षीचे ठुमके, पाहा छायाचित्रे

  'दबंग गर्ल' सोनाक्षीने या गाण्यात परवीन बॉबी आणि श्रीदेवीची स्टाईल कॉपी केली आहे.

 • RETRO QUEEN सोनाक्षीचे ठुमके, पाहा छायाचित्रे

  या गाण्यात सोनाक्षी 80च्या दशकातील प्रसिद्ध चमड्याची पँट आणि भडक कपड्यात दिसली आहे.

 • RETRO QUEEN सोनाक्षीचे ठुमके, पाहा छायाचित्रे

  'थँक गॉड इट्स...' हे या आयटम नंबरचे बोल आहेत.

 • RETRO QUEEN सोनाक्षीचे ठुमके, पाहा छायाचित्रे

  हे गाणे कोरिओग्राफर चिन्नी प्रकाशने कोरिओग्राफ केले आहे. तर फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने सोनाक्षीचा हा लूक डिझाईन केला.

 • RETRO QUEEN सोनाक्षीचे ठुमके, पाहा छायाचित्रे

  आपल्या या लूकविषयी सोनाक्षीने सांगितले की, ''मनीषने माझ्यासाठी खूप चांगले काम केले आहे. मला हा लूक खूप आवडला. या गाण्याचे शुटिंग करण्यापूर्वी मी परवीन बाबी आणि श्रीदेवी यांच्या गाण्याचे व्हिडिओ बघितले होते.''

 • RETRO QUEEN सोनाक्षीचे ठुमके, पाहा छायाचित्रे

  हे गाणे सुनिधी चौहानने गायले आहे.

Email Print
0
Comment