Home » Top Story » SRK, Hrithik, Vidya, Varun, Kajol Glamourise Dabboo’S Calendar Launch

PHOTOS : डब्बू रतनानीच्या कॅलेंडर लाँचला सेलेब्सने लावले चारचाँद

भास्कर नेटवर्क | Jan 09, 2013, 13:26PM IST
1 of 31

प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीने मंगळवारी मुंबईत आपले सेलिब्रिटी कॅलेंडर लाँच केले. दरवर्षी डब्बू रतनानी सेलिब्रिटींचे कॅलेंडर लाँच करत असतो. यंदाही डब्बूने बी टाऊनच्या आघाडीच्या 24 कलाकारांच्या विविध अदा आपल्या कॅमे-यात बंदीस्त केल्या आहेत. विद्या बालन, ऋतिक रोशन, आलिया भट्ट, काजोल, शाहरुख खान यांच्यासह बी टाऊनच्या अनेक सेलेब्सनी या कॅलेंडर लाँच इवेंटला उपस्थिती लावून चारचाँद लावले.

पाहा या कॅलेंडर लाँच इवेंटची ही खास छायाचित्रे...

 
Email Print
0
Comment