Home » Top Story » Sunny Leone And Kamaal Rashid Khan Dispute

PHOTOS : 'बलात्काराला सरप्राईज सेक्स म्हणणा-या सनीला देशाबाहेर काढणार'

भास्कर नेटवर्क | Feb 08, 2013, 15:29 PM IST
 • PHOTOS : 'बलात्काराला सरप्राईज सेक्स म्हणणा-या सनीला देशाबाहेर काढणार'

  'बिग बॉस 3'मधील स्पर्धक, अभिनेता, निर्माता आणि लेखक कमाल राशिद खान आणि प्रसिद्ध पोर्न स्टार सनी लियोन यांच्यातील वाद आणखीनच वाढला आहे. एकीकडे सनीने कमालच्या विरोधात गुन्हा दाखल केला असताना कमालनेही तिच्याविरोधात एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कमालनेसुद्धा मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम इन्वेस्टिगेशन सेलमध्ये सनीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

  अधिक माहितीसाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • PHOTOS : 'बलात्काराला सरप्राईज सेक्स म्हणणा-या सनीला देशाबाहेर काढणार'

  आपल्या एका मुलाखतीत कमालने सांगितले की, ''मी वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये रिपोर्ट फाईल केली आहे. पोलिसांनी माझ्या तक्रारीची दखल न घेतल्यास मी कार्टातसुद्धा जाईल.''

 • PHOTOS : 'बलात्काराला सरप्राईज सेक्स म्हणणा-या सनीला देशाबाहेर काढणार'

  केआरकेने ट्विटरवर पोस्ट केले की, ''माझे वकील लवकरच सनीच्या विरोधात दिल्ली आणि मुंबई कोर्टात केस फाईल करतील. मी तुम्हाला वचन देतो की, मी लवकरच तिला भारताबाहेर काढेल.''

 • PHOTOS : 'बलात्काराला सरप्राईज सेक्स म्हणणा-या सनीला देशाबाहेर काढणार'

  कायदेशीररित्या सनीला देश सोडावा लागेल, असेही कमालने म्हटले आहे.

 • PHOTOS : 'बलात्काराला सरप्राईज सेक्स म्हणणा-या सनीला देशाबाहेर काढणार'

  कमालने पुढे म्हटले की, ''सनी माझ्या नावाचा वापर करुन ब्लेम गेम खेळत आहे. तिच्यासाठी कदाचित सेक्स मोठी गोष्ट नसेल. तिच्यासाठी ही मजा आहे. मात्र आता मला बदनाम करुन सनीने स्वतःला अडचणीत आणले आहे.''
  आता कमाल सनीला खरंच देशाबाहेर काढणार का हेच पाहायचंय.

Email Print
0
Comment