Home » Top Story » Sunny Leone To Launch Another Porn Site

आणखी एक पोर्न वेबसाईट लॉन्च करणार सनी

भास्कर नेटवर्क | Aug 06, 2012, 16:35PM IST

इंडो-कॅनडियन वंशाची पोर्न स्टार सनी लियोनला अमेरिकन अ‍ॅडल्ट वेबसाईटवर स्थान मिळाले आहे. त्यामुळे सनी खूपच उत्साहित झाली आहे. या नवीन वेबसाईटवर सनीचे पोर्न चित्रपट पाहायला मिळणार आहे. 'आयएमबेशरम डॉट कॉम' नावाच्या या वेबसाईटवरुन अ‍ॅडल्ट आणि समलैंगिक चित्रपटांची विक्री केली जाते.

याविषयीची माहिती खुद्द सनीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे. सनीला या वेबसाईटवर येण्यासाठी थोडा काळ शिल्लक आहे. मात्र सध्या सनीने या साईटची लिंक तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. सनीने या साईटवर स्वतःचा अ‍ॅडल्ट टीजर शेअर केला आहे. या टीजरमध्ये सनी मादक अदा दाखवताना दिसत आहे. या वेबसाईटवर सनीच्या पोर्न चित्रपटांची विक्री केली जाणार आहे.

Web Title: sunny leone to launch another porn site
(News in Hindi from DainikBhaskar)
Email Print
0
Comment