Home » Top Story » Veena Malik At Film THE CITY THAT NEVER SLEEPS Promotional Event

PHOTOS : 'द सिटी दॅट नेव्हर स्लिप्स'मध्ये वीणाचा किसिंग रेकॉर्ड

भास्कर नेटवर्क | Jan 24, 2013, 13:37 PM IST
 • PHOTOS : 'द सिटी दॅट नेव्हर स्लिप्स'मध्ये वीणाचा किसिंग रेकॉर्ड
  पाकिस्तानची हॉट ड्रामा क्वीन वीणा मलिक लवकरच 'द सिटी दॅट नेव्हर स्लिप्स' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात म्हणे वीणाने किसिंग सिन्सचा रेकॉर्डच केला आहे. यासाठी वीणाचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील होणार असल्याचे बोलले जात आहे.
  हा सिनेमा हारुन राशिद दिग्दर्शित करत असून सतीश रेड्डी याचे निर्माते आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने वीणाने अलीकडेच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या कार्यक्रमाची ही छायाचित्रे...
 • PHOTOS : 'द सिटी दॅट नेव्हर स्लिप्स'मध्ये वीणाचा किसिंग रेकॉर्ड

  मुंबईतील अंधेरी येथील रहेजा क्लासिक क्लबमध्ये या सिनेमाचा प्रमोशनल इवेंट ठेवण्यात आला होता. यावेळी वीणा मलिक हजर होती.

 • PHOTOS : 'द सिटी दॅट नेव्हर स्लिप्स'मध्ये वीणाचा किसिंग रेकॉर्ड

  या कार्यक्रमात वीणाने परफॉर्म केले.

 • PHOTOS : 'द सिटी दॅट नेव्हर स्लिप्स'मध्ये वीणाचा किसिंग रेकॉर्ड

  या सिनेमात वीणाबरोबर काही हॉलिवूड स्टार्सही झळकणार आहेत.

 • PHOTOS : 'द सिटी दॅट नेव्हर स्लिप्स'मध्ये वीणाचा किसिंग रेकॉर्ड

  या सिनेमात वीणाने किसिंग सिन्सचा रेकॉर्ड केला आहे्. यासाठी तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील होणार आहे.

 • PHOTOS : 'द सिटी दॅट नेव्हर स्लिप्स'मध्ये वीणाचा किसिंग रेकॉर्ड

  सिनेमातील कलाकार परफॉर्म करताना

 • PHOTOS : 'द सिटी दॅट नेव्हर स्लिप्स'मध्ये वीणाचा किसिंग रेकॉर्ड

  या सिनेमात हॉलिवूड स्टार्सबरोबर काम करायला मिळत असल्याचा आनंद होत असल्याचे यावेळी वीणाने सांगितले.

 • PHOTOS : 'द सिटी दॅट नेव्हर स्लिप्स'मध्ये वीणाचा किसिंग रेकॉर्ड

  वीणाने पुढे सांगितले की, ''मी जगात कुठेही असले तरीदेखील बॉलिवूडला विसरु शकणार नाही.''

Email Print
0
Comment