Home » Top Story » Welcome- How To Keep New Year Bollywood Stars.

जाणून घ्या बॉलिवूडच्या 'खिलाडी'साठी कसे असले नवीन वर्ष

धर्म डेस्क, उज्जैन | Jan 08, 2013, 12:27 PM IST
 • जाणून घ्या बॉलिवूडच्या 'खिलाडी'साठी कसे असले नवीन वर्ष

  बॉलिवूडमध्ये 'खिलाडी' नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिनेता अक्षय कुमारने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अ‍ॅक्शन हिरोच्या रुपात बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणा-या अक्षयने सिनेमांमध्ये प्रत्येक धाटणीची भूमिका साकारली आहे. 2012साली अक्षयने राऊडी राठौर या सिनेमाद्वारे नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला. हा सिनेमा अक्षयच्या हिट सिनेमांच्या यादीत सामील झाला आहे.

  जाणून घ्या 2013 मध्ये अक्षयचे तारे काय म्हणतायत ते...

 • जाणून घ्या बॉलिवूडच्या 'खिलाडी'साठी कसे असले नवीन वर्ष

  अक्षयचे खरे नाव राजीव हरिओम भाटिया असे आहे. अक्षयचा जन्म 9 सप्टेंबर 1967 रोजी झाला होता. तुळ लग्नात जन्मलेल्या अक्षयच्या कुंडलीत चंद्रमा लग्न स्थानात आहे. बुध बाराव्या भावात स्वगृहात आहे. मंगळ धन स्थानात स्वगृही आहे. हाच ग्रह अक्षयला अति उत्साही, साहसी बनवतो. अक्षयच्या कुंडलीत पंचमेश शनी षष्ठम भावात आहे.
  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि

  जाणून घ्या अक्षयसाठी कसे असेल 2013 हे वर्ष...

 • जाणून घ्या बॉलिवूडच्या 'खिलाडी'साठी कसे असले नवीन वर्ष

  जन्म कुंडलीनुसार 2013 या वर्षभरात अक्षय काही टीव्ही शोजमुळे चर्चेत राहील. तसे पाहता या नवीन वर्षांत खूप मोठे यश अक्षयला मिळणार नाहीये. केतूमुळे अक्षयला यावर्षी मोठे यश प्राप्त होऊ शकणार नाही.

Email Print
0
Comment