Home » Top Story » When Actresses Gropped In Films And Real Life

PHOTOS : रिअल लाईफमध्येही छेडछाडीला सामोरे गेल्या बी टाऊनच्या अभिनेत्री

भास्कर नेटवर्क | Feb 20, 2013, 13:55PM IST
1 of 9

22 फेब्रुवारीला रिलीज होणा-या 'जिला गाजियाबाद' हा सिनेमा सध्या बराच चर्चेत आहे. ही चर्चा सिनेमातील एका दृश्यामुळे होत आहे. या दृश्यातील एक छायाचित्र रिलीज होताच चर्चेत आले आहे. या छायाचित्रात अर्शद वारसी अभिनेत्री मिनिषा लांबाला कशापद्धतीने स्पर्श करतोय हे तुम्ही बघू शकता. असो, हे तर सिनेमातील कथानकाची गरज आहे, म्हणून अशा पद्धतीचे दृश्य चित्रीत करण्यात आले आहे. मात्र ख-याखु-या आयुष्यातसुद्धा अभिनेत्रींबरोबर अशा घटना घडल्या आहेत. चाहत्यांच्या गर्दीत अडकल्यानंतर या अभिनेत्रींना अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागते. अनेकदा गर्दीचा फायदा घेत काही लोक अभिनेत्रींच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताता. अशा घटनांमुळे अभिनेत्रींवर लाजिरवाणे होण्याची वेळ येते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कोणकोणत्या अभिनेत्रींबरोबर अशा प्रकारच्या घटना घडल्या...

 
Email Print
0
Comment