Home » Top Story » When Kareena Kapoor's Mom-In-Law Sharmila Tagore Wore A Bikini

PHOTOS : करीनाच्या सासूबाईंनी सुरु केला बॉलिवूडमध्ये बिकिनीचा ट्रेंड

भास्कर नेटवर्क | Jan 25, 2013, 15:05 PM IST
 • PHOTOS : करीनाच्या सासूबाईंनी सुरु केला बॉलिवूडमध्ये बिकिनीचा ट्रेंड

  बेगम करीनाच्या सासूबाई शर्मिला टागोर यांना बॉलिवूडची ग्लॅमरस हिरोईन म्हणून ओळखले जात होते. बॉलिवूडमध्ये बिकिनीचा ट्रेंड सुरु करणा-या शर्मिला टागोर पहिल्या अभिनेत्री होत्या. शर्मिला टागोर मॅगझिनच्या कव्हरपेजवर बिकिनीत झळकणारी पहिली अभिनेत्री होती. साहचिकच यावरुन बराच गोंधळ निर्माण झाला होता. त्यावेळी संसदेत सुमारे तासभर यावर चर्चा झाली होती. फोटोग्राफर धीरज चावडा यांनी शर्मिला यांचे फोटोशूट केले होते.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा ही खास छायाचित्रे...

 • PHOTOS : करीनाच्या सासूबाईंनी सुरु केला बॉलिवूडमध्ये बिकिनीचा ट्रेंड

  बॉलिवूडमध्ये बिकिनीचा ट्रेंड सुरु करणा-या शर्मिला टागोर यांचा जन्म 8 डिसेंबर 1946 मध्ये झाला होता.

 • PHOTOS : करीनाच्या सासूबाईंनी सुरु केला बॉलिवूडमध्ये बिकिनीचा ट्रेंड

  शर्मिला टागोर भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सशक्त अभिनेत्री आहे. त्यांचा जन्म हिंदू बंगाली कुटुंबात झाला होता.
  शर्मिला टागोर यांची राजेश खन्ना यांच्याबरोबर मोठ्या पडद्यावर जोडी जमली होती. अमर प्रेम, दाग, आराधना हे या जोडीचे गाजलेले सिनेमे आहेत.

 • PHOTOS : करीनाच्या सासूबाईंनी सुरु केला बॉलिवूडमध्ये बिकिनीचा ट्रेंड

  शर्मिला टागोर यांनी तीन मुले आङेत. सैफ अली खान हा शर्मिला यांचा मोठा मुलगा असून सबा आणि सोहा अली खान त्यांच्या जुळ्या मुली आहेत.

 • PHOTOS : करीनाच्या सासूबाईंनी सुरु केला बॉलिवूडमध्ये बिकिनीचा ट्रेंड
 • PHOTOS : करीनाच्या सासूबाईंनी सुरु केला बॉलिवूडमध्ये बिकिनीचा ट्रेंड
 • PHOTOS : करीनाच्या सासूबाईंनी सुरु केला बॉलिवूडमध्ये बिकिनीचा ट्रेंड
Email Print
0
Comment