Home » TV » Balika Vadhu Fame Anjum Farukhi Celebrating Her Honeymoon

PHOTOS : 'बालिका वधू'मधील गौरी मलेशियात साजरा करतेय हनीमून

भास्कर नेटवर्क | Feb 09, 2013, 14:15 PM IST
 • PHOTOS : 'बालिका वधू'मधील गौरी मलेशियात साजरा करतेय हनीमून

  'बालिका वधू' फेम गौरी म्हणजेच अंजुम फारुखी सध्या मलेशियात आपला हनीमून साजरा करत आहे. मर्चंट नेवी ऑफिसर साकिब सैयदबरोबर अंजुम अलीकडेच विवाहबंधनात अडकली. अंजुमला सध्या टीव्ही पासून दूर राहून आपल्या फॅमिलीकडे विशेष लक्ष द्यायचे आहे.
  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा अंजुम फारुखीच्या हनीमूनची ही खास छायाचित्रे...

 • PHOTOS : 'बालिका वधू'मधील गौरी मलेशियात साजरा करतेय हनीमून

  अंजुमने 'बालिका वधू' या मालिकेत गौरीची भूमिका साकारली होती.

 • PHOTOS : 'बालिका वधू'मधील गौरी मलेशियात साजरा करतेय हनीमून

  या मालिकेत अंजुम निगेटिव्ह भूमिकेत झळकली होती.

 • PHOTOS : 'बालिका वधू'मधील गौरी मलेशियात साजरा करतेय हनीमून

  अंजुमचा मर्चंट नेवी ऑफिसर साकिब सैयदबरोबर निकाह झाला आहे.

 • PHOTOS : 'बालिका वधू'मधील गौरी मलेशियात साजरा करतेय हनीमून

  अलीकडेच हे दोघे लग्नगाठीत अडकले.

 • PHOTOS : 'बालिका वधू'मधील गौरी मलेशियात साजरा करतेय हनीमून

  अंजुम आणि सैयदचे हे अरेंज मॅरेज आहे.

 • PHOTOS : 'बालिका वधू'मधील गौरी मलेशियात साजरा करतेय हनीमून

  अंजुम आणि सैयद मलेशियात आपला हनीमून साजरा करत आहे.

 • PHOTOS : 'बालिका वधू'मधील गौरी मलेशियात साजरा करतेय हनीमून

  'बालिका वधू' या मालिकेबरोबरच अंजुम 'कॉमेडी सर्कस'मध्येही झळकली होती.

 • PHOTOS : 'बालिका वधू'मधील गौरी मलेशियात साजरा करतेय हनीमून

  अंजूम आणि सैयदची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

Email Print
0
Comment