Home »TV Guide» Bigg Boss 6: Most Shocking Pictures Of Sapna Bhavnani

पाहा 'बिग बॉस 6'ची स्पर्धक सपना भवनानीची SHOCKING छायाचित्रे

भास्कर नेटवर्क | Jan 03, 2013, 12:13 PM IST

'बिग बॉस सिझन 6' चा ग्रँड फिनाले आता जवळ आला आहे. या सिझनमध्येही नेहमीप्रमाणेच स्पर्धकांमध्ये बरेच वाद झाले. अनेक वादग्रस्त सेलिब्रिटी या शोमध्ये सहभागी झाले.

हेयर स्टाइलिस्ट सपना भगनानीसुद्धा त्यापैकीच एक आहे. सपनासुद्धा घरात होणा-या भांडणांमध्ये अग्रस्थानी असते. शिवाय या शोचा होस्ट सलमान खानबरोबरचे तिचे भांडण बरेच गाजले होते.

सपनाने सलमानवर मुलींना मारहाण करत असल्याचा आरोप लावला होता. भांडणांबरोबरच सपना आपल्या विचित्र हेअरस्टाईल आणि ड्रेसिंग सेन्समुळेही चर्चेत आली.

सपना फक्त टीव्हीवरच नाही तर आपल्या खासगी आयुष्यातही विचित्र हेअरस्टाईल आणि ड्रेसिंग फॉलो करते.

आज आम्ही तुम्हाल सपनाची खासगी आयुष्यातील छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे बघून तुम्हालासुद्धा नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

सपनाचा कधीही न पाहिलेला अवतार बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

Next Article

Recommended