Home » TV » Deepika Padukone In Nach Baliye 5

'नच बलिये'च्या सेटवर दीपिका पदुकोण

दिव्य मराठी वेब टीम | Jan 25, 2013, 10:57 AM IST
 • 'नच बलिये'च्या सेटवर दीपिका पदुकोण
  सिनेमाची रिलीज डेट जवळ आली की कलाकार आपल्या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करताना दिसतात. येत्या शुक्रवारी दीपिका पदुकोणची प्रमुख भूमिका असलेला 'रेस 2' हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने दीपिका 'नच बलिये' या रिअ‍ॅलिटी शोमध्ये लवकरच दिसणार आहे. या कार्यक्रमात जज शिल्पा शेट्टीसोबत तिची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. या सिनेमात दीपिकाबरोबर सैफ अली खान, अनिल कपूर, जॉन अब्राहम, जॅकलिन फर्नांडिस आणि अमिषा पटेल आहेत.
  'नच बलिये'च्या सेटवरील दीपिकाची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
 • 'नच बलिये'च्या सेटवर दीपिका पदुकोण

  नच बलियेच्या सेटवर दीपिकाने राहुल महाजन आणि डिंपी महाजनबरोबर तालही धरला.

 • 'नच बलिये'च्या सेटवर दीपिका पदुकोण

  शिल्पा शेट्टी आणि दीपिकाची जुगलबंदी या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 • 'नच बलिये'च्या सेटवर दीपिका पदुकोण

  यावेळी साडीत दीपिकाचे सौंदर्य अधिक खुलून दिसले.

Email Print
0
Comment