Home » TV » Deepshika And Kaishav Practice Dance At Terrance Academy

PHOTOS : टेरेन्स अ‍ॅकॅडमीत दीपशिखा-केशव गिरवतायत नृत्याचे धडे

भास्कर नेटवर्क | Jan 07, 2013, 17:28PM IST
1 of 6

'नच बलिये सिझन 5' नुकतेच छोट्या पडद्यावर दाखल झाले आहे. या शोमध्ये सेलिब्रिटी कपल आपल्या डान्सची जादू दाखवत आहेत. इतर सेलिब्रिटी कपल्सपेक्षा आपला परफॉर्मन्स उजवा ठरावा यासाठी अभिनेत्री दीपशिखा आणि तिचा पती केशन जीवतोड मेहनत घेत आहे. कोरिओग्राफर टेरेन्सच्या डान्स अ‍ॅकॅडमीत दीपशिखा आणि केशव दररोज दहा तास प्रॅक्टीस करत आहेत.

दीपशिखा सध्या 'होंगे जुदा ना हम' या मालिकेतही झळकत आहे. मालिकेचे शुटिंग सांभाळत दीपशिखा केशवबरोबर डान्स प्रॅक्टीस करत आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा दीपशिखा- केशवची डान्स प्रॅक्टीसदरम्यानची छायाचित्रे...

 
Email Print
0
Comment