Home » TV » Female Participant Won 5 Crore In Kbc

KBC : मुंबईच्या सन्मीतने मारली बाजी, जिंकले 5 कोटी रुपये

भास्कर नेटवर्क | Jan 05, 2013, 18:04 PM IST
 • KBC : मुंबईच्या सन्मीतने मारली बाजी, जिंकले 5 कोटी रुपये

  'कौन बनेगा करोडपती' (केबीसी) या गेम शो मध्ये पहिल्यांदा एका महिला स्पर्धकाने बाजी मारली आहे. सन्मीत कौर सावने हिने केबीसीमध्ये पाच कोटींचा जॅकपॉट जिंकला आहे. ३७ वर्षीय सन्मीत मुंबईची असून गृहिणी आहे.
  या शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी सुन्मीतला पाच कोटींचा चेक दिला तेव्हा स्टुडिओ टाळ्यांच्या आवाजाने कडाडला.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा विजेत्या सुन्मीतची खास छायाचित्रे...

 • KBC : मुंबईच्या सन्मीतने मारली बाजी, जिंकले 5 कोटी रुपये

  केबीसीत पाच कोटी जिंकणारी सन्मीत ही दुसरी स्पर्धक ठरली. याआधी बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील सुशील कुमारने केबीसीमध्ये पाच कोटी रुपये जिंकले होते.

 • KBC : मुंबईच्या सन्मीतने मारली बाजी, जिंकले 5 कोटी रुपये

  सन्मीतने करोडपती झाल्यावर आनंद व्यक्त केला.

Email Print
0
Comment