Home » TV » Monica Bedi Looking Stunning In Tv Serial Launching Sarswatichandra

PHOTOS : मोनिका बेदीचे कमबॅक; आता दिसणार आईच्या भूमिकेत

भास्कर नेटवर्क | Feb 16, 2013, 17:45PM IST
1 of 6

मोजक्या हिंदी सिनेमांमध्ये झळकलेली मोनिका बेदी आता मोठ्या गॅपनंतर कमबॅक करत आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'सरस्वतीचंद्र' या मालिकेद्वारे मोनिका बेदी अभिनयात पुनरागमन करत आहे. 'सरस्वतीचंद्र' ही मालिका लवकरच छोट्या पडद्यावर दाखल होत आहे. या मालिकेत मोनिका बेदी चक्क आईच्या भूमिकेत झळकणार आहे. अलीकडेच या मालिका लाँच करण्यात आली. या लाँचिंग पार्टीमध्ये मोनिका बेदी ब-याच काळानंतर मीडियापुढे आली.
या पार्टीत लाल रंगाच्या साडीत मोनिका खूपच स्टनिंग दिसत होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा मोनिका बेदीच्या दिलखेचक अदा...

 
Email Print
0
Comment