Home » TV » Nach Baliye 5: Contestants Ape Salman Khan, Madhuri And Aishwarya Rai

Nach Baliye 5: सलमान, ऐश्वर्या, माधुरीच्या गाण्यावर थिरकणार सेलिब्रिटी स्पर्धक

भास्कर नेटवर्क | Feb 14, 2013, 16:18 PM IST
 • Nach Baliye 5: सलमान, ऐश्वर्या, माधुरीच्या गाण्यावर थिरकणार सेलिब्रिटी स्पर्धक

  'नच बलिये'च्या या आठवड्यात प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार आहे सरप्राईज. या आठवड्यात 'नच बलिये'मधील सेलिब्रिटी स्पर्धक सलमान-ऐश्वर्या, जितेंद्र-श्रीदेवी, गोविंदा-करिश्मा, अनिल कपूर-माधुरी दीक्षित या जोड्यांच्या गाजलेल्या गाण्यांवर थिरकताना दिसणार आहेत. शिवाय या आठवड्यात कोरिओग्राफर सरोज खान शिल्पा शेट्टीच्या जागी या सेलिब्रिटी स्पर्धकांना जज करणार आहेत. शिल्पा शेट्टीच्या मुलाला बरं नसल्यामुळे या आठवड्यात तिच्याऐवजी सरोज खान आपल्याला परिक्षकाच्या खुर्चीत दिसणार आहे.
  सुहासी आणि जयशीलने माधुरी-अनिलच्या गाजलेल्या 'धक-धक करने लगा...' या गाण्यावर ताल धरला तर नीलू (भाभो) करिश्मा कपूरच्या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.
  या आठवड्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे आदिती राव हैदरी आणि रणदीप हुड्डा 'मर्डर 3'च्या प्रमोशनसाठी नच बलियेच्या मंचावर हजेरी लावणार आहेत.
  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या आठवड्याची खास क्षणचित्रे...

 • Nach Baliye 5: सलमान, ऐश्वर्या, माधुरीच्या गाण्यावर थिरकणार सेलिब्रिटी स्पर्धक

  सरोज खान या आठवड्यात सेलिब्रिटी स्पर्धकांना जज करणार आहेत.

 • Nach Baliye 5: सलमान, ऐश्वर्या, माधुरीच्या गाण्यावर थिरकणार सेलिब्रिटी स्पर्धक

  रणदीप हुड्डा आणि आदिती राव हैदरीने 'मर्डर 3'च्या प्रमोशनसाठी 'नच बलिये'च्या सेटवर हजेरी लावली.

 • Nach Baliye 5: सलमान, ऐश्वर्या, माधुरीच्या गाण्यावर थिरकणार सेलिब्रिटी स्पर्धक

  नीलू आणि अरविंद

 • Nach Baliye 5: सलमान, ऐश्वर्या, माधुरीच्या गाण्यावर थिरकणार सेलिब्रिटी स्पर्धक

  सुहासी आणि जयशीलने माधुरी-अनिल कपूरच्या गाण्यावर ताल धरला.

 • Nach Baliye 5: सलमान, ऐश्वर्या, माधुरीच्या गाण्यावर थिरकणार सेलिब्रिटी स्पर्धक

  करण-निशा

 • Nach Baliye 5: सलमान, ऐश्वर्या, माधुरीच्या गाण्यावर थिरकणार सेलिब्रिटी स्पर्धक

  रवि-सरगुन

Email Print
0
Comment