Home » Top Story » Actor Shahid Kapoor And Priyanka Chopra Follow Vidya Balan To A Local Train

शाहिदसोबत लोकल ट्रेनमध्ये चढणारी ही युवती आहे तरी कोण ?

दिव्य मराठी वेब टीम | Jun 15, 2012, 09:57AM IST
 • शाहिदसोबत लोकल ट्रेनमध्ये चढणारी ही युवती आहे तरी कोण ?

  शाहिद कपूर जेव्हा मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये चढत होता त्यावेळी त्याच्याबरोबर एक तरुणीही होती. आता ही तरुणी कोण असाच प्रश्न पडला असेल ना.. अहो ही तरुणी दुसरी तिसरी कुणी नसून हॉट प्रियंका चोप्रा होती. आता शाहिद आणि प्रियंका लोकल ट्रेनने प्रवास का करत होते यामागचे कारण आम्ही तुम्हाला सांगतो. सध्या शाहिद आणि प्रियंका त्यांच्या आगामी 'तेरी मेरी कहानी' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. प्रमोशनच्या निमित्ताने त्यांनी मुंबईतील एका कॉलेजला भेट दिली. या कॉलेजमध्ये पोहोचण्यासाठी त्यांनी लोकल ट्रेनच्या पर्यायाला पसंती दिली. विशेष म्हणजे या ट्रेनला बुक करण्यासाठी तब्बल पाच लाख रुपये खर्च करण्यात आले.  तसं पाहता सिनेमाच्या प्रमोशनसाठी लोकल ट्रेनचा पर्याय निवडण्याची कलाकारांची ही काही पहिली वेळ नाहीय. याआधीही अभिनेत्री विद्या बालनने 'कहानी' सिनेमाच्या प्रमोशनसाठी लोकल ट्रेनने प्रवास केला होता.

  येत्या २२ जूनला 'तेरी मेरी कहानी' हा सिनेमा रिलीज होणार आहे. हा सिनेमा हिट व्हावा यासाठी शाहिद आणि प्रियंका जीवतोड मेहनत घेत आहेत.

  पहा, या दोघांच्या लोकल ट्रेन जर्नीची ही खास छायाचित्रे -

Email Print
0
Comment