Home » Marathi Katta » Jai Maharashtra Dhaba Bhatinda Premier In Mumbai

PHOTOS : 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा'चा प्रीमिअर

दिव्य मराठी वेब टीम | Feb 15, 2013, 15:58PM IST
 • PHOTOS : 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा'चा प्रीमिअर

  अवधुत गुप्ते दिग्दर्शित 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा' हा सिनेमा १४ फेब्रुवारीला महाराष्ट्रभरात रिलीज झाला. यानिमित्ताने अलीकडेच या सिनेमाचा खास प्रीमिअर मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या प्रीमिअरला सिनेमातील कलाकारांबरोबरच मराठी सिनेसृष्टीतीली मान्यवर हजर होते.
  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या सिनेमाच्या प्रीमिअरची खास छायाचित्रे...

 • PHOTOS : 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा'चा प्रीमिअर

  अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि संगीतकार निलेश मोहरीर

 • PHOTOS : 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा'चा प्रीमिअर

  अभिजीत खांडकेकर, सचित पाटील आणि अजित परब

 • PHOTOS : 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा'चा प्रीमिअर

  गायक स्वप्नील बांदोडकर

 • PHOTOS : 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा'चा प्रीमिअर

  किशोरी शहाणे पती आणि मित्रांबरोबर दिसत आहे.

 • PHOTOS : 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा'चा प्रीमिअर

  अवधूत गुप्ते, सचिन

 • PHOTOS : 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा'चा प्रीमिअर

  स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते

 • PHOTOS : 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा'चा प्रीमिअर

  गायिका वैशाली सामंत

Email Print
0
Comment