Home » Marathi Katta » Marathi Actress Prachi Mate No More

कॅन्सरमुळे अभिनेत्री प्राची मतेचे निधन

दिव्य मराठी वेब टीम | Feb 20, 2013, 14:45 PM IST
कॅन्सरमुळे अभिनेत्री प्राची मतेचे निधन

'चार दिवस सासूचे' आणि 'अग्निहोत्र' या मराठी मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री प्राची मतेने 19 फेब्रुवारीला या जगाचा निरोप घेतला. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी प्राचीचे मंगळवारी पुण्यात बोनमॅरो कॅन्सरने निधन झाले. प्राचीला लास्ट स्टेजचा कॅन्सर असल्याचे गेल्यावर्षी निदान झाले होते. प्राची मुळची पुण्याची होती. एवढ्या कमी वयात प्राचीने घेतलेल्या अचानक एक्झिटमुळे कलाकारांमध्ये शोककळा पसरली आहे.

Email Print
0
Comment
Latest | Popular