Home » Glamour World » Porm Star Sunny Leone Hits Up Fhm Cover

कवरपेजला हॉट बनवण्यासाठी सनीने परिधान केली ट्रान्सपरेंट साडी

दिव्य मराठी वेब टीम | May 09, 2012, 10:27AM IST
1 of 1

आगामी 'जिस्म २' या सिनेमामुळे सध्या सनी लियोनची सगळीकडेच भरपूर चर्चा होत आहे. भारतात आल्यानंतर सनीला मिळत असलेल्या ऑफर्स आणि पब्लिसिटी याआधी कधीच मिळाली नव्हती.
'जिस्म २' पडद्यावर झळकण्यापूर्वीच एकता कपूरने सनीला 'रागिनी एमएमएस २'साठी साईन केले आहे. शिवाय कंडोमच्या जाहिरातीतही ती लवकरच झळकणार आहे. एका मोबाईल कंपनीची जाहिरातही सनीच्या हातात आहे. सगळीकडे आपला जलवा दाखवल्यानंतर आता सनी प्रसिद्ध फॅशन मॅग्झिन एफएचएमच्या कवर पेजवर आपला जलवा दाखवत आहे. एफएचएम या मॅग्झिनच्या इंडिया एडिशनच्या मे महिन्याच्या अंकात सनीची दिलखेचक अदा पाहायला मिळत आहे. या कवर पेजवर सनी हिरव्या रंगाच्या ट्रान्सपरेंट साडीमध्ये दिसत असून तिने ब्लाऊज परिधान केलेल नाहीय.
पाहा, सनीचा हा दिलखेचक अंदाज


Email Print
0
Comment