Home » Mirch Masala » Porn Star Sunny Leones Is Share Sexy And Bold Private Pics On Twitter.

PHOTOS: सनी लियोनने ट्‍विटरवर शेअर केले PRIVATE PICS

भास्कर नेटवर्क | Jun 01, 2012, 14:33 PM IST
 • PHOTOS: सनी लियोनने ट्‍विटरवर शेअर केले PRIVATE PICS

  इंडो कनाडियन पोर्न स्टार सनी लियोन 'जिस्म-2'च्या माध्यमातून बॉ‍लिवूडमध्ये पाऊल ठेवते आहे. 'जिस्म-2'चे शूटिंग जवळपास पूर्ण झाली आहे. येत्या ऑगस्टमध्ये हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे.

  सनी आपल्या पहिल्या चित्रपटासाठी जिवापाड परिश्रम घेताना दिसत आहे. चर्चेत राहण्यासाठी ती एकही संधी सोडत नाही, हे तिचं वैशिष्ट्‍्यच म्हणावं लागेल. कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या चाहत्यापर्यंत पोहचण्याचा तिचा प्रयत्न सुरुच आहे.

  सनीने ट्विटरवर काही खास फोटो शेअर केली आहेत. त्यात सनी विना मेकअप दिसत आहे. विशेष म्हणजे तिने चाहत्यांना घायाळ करणार्‍या 'सेक्सी' पोजही दिल्या आहेत.

  सनी म्हणते, 'ज‍िस्म-2'ची शूटिंग संपण्याच्या मार्गावर असून मी लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. सिनेमा इतका झटपट तयार झाला, यावर तर खरं माझा विश्वासच बसत नाही. 'जिस्म-2'च्या माध्यमातून माझे स्वप्न पूर्ण होणार आहे.' छायाचित्रांत पाहा सनीचे PRIVATE PICS....

 • PHOTOS: सनी लियोनने ट्‍विटरवर शेअर केले PRIVATE PICS
 • PHOTOS: सनी लियोनने ट्‍विटरवर शेअर केले PRIVATE PICS
 • PHOTOS: सनी लियोनने ट्‍विटरवर शेअर केले PRIVATE PICS
 • PHOTOS: सनी लियोनने ट्‍विटरवर शेअर केले PRIVATE PICS
 • PHOTOS: सनी लियोनने ट्‍विटरवर शेअर केले PRIVATE PICS
 • PHOTOS: सनी लियोनने ट्‍विटरवर शेअर केले PRIVATE PICS
 • PHOTOS: सनी लियोनने ट्‍विटरवर शेअर केले PRIVATE PICS
Email Print
0
Comment