Home » Marathi Katta » Shashank Ketkar And Tejashree Pradhan Wedding Album

पाहा शशांक आणि तेजश्रीचा WEDDING ALBUM

दिव्य मराठी नेटवर्क | Feb 15, 2014, 13:10PM IST
1 of 38

'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतील श्री आणि जान्हवी अर्थातच अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान 8 फेब्रुवारी रोजी ख-याखु-या लग्नगाठीत अडकले. या मालिकेत काम करताना दोघांचेही प्रेम जमले आणि त्यांनी आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात केले. लग्नानंतर कामापासून सुटी न घेता हे नवदाम्पत्य लग्नाच्या दुस-याच दिवशी शुटिंग सेटवर हजर होतं. या दोघांनी लग्नानंतरचा आपला पहिला व्हॅलेंटाइन डे शुटिंग सेटवरच साजरा केला.

या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शशांक आणि तेजश्रीच्या लग्नाची खास छायाचित्रे दाखवत आहोत.पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा हा त्यांचा वेडिंग अल्बम...

 
Email Print
0
Comment