Home » Mirch Masala » Sunny-Leone-Was-Shy-Shooting-Lovemaking-Scene-Mahesh-Bhatt

‍जिस्म-2 : लव्ह मे‍‍किंग सीन देताना शरमेने लाजली सनी लियोन!

वृत्तसंस्था | May 20, 2012, 14:37 PM IST
‍जिस्म-2 : लव्ह मे‍‍किंग सीन देताना शरमेने लाजली सनी लियोन!

'हर चमकने वाली चीज गोल्ड नहीं होता, हर पोर्न स्टार बोल्ड नही होती', असे चित्रपट निर्माता महेश भट्‍ट यांनी पोर्न स्टार सनी लियोनच्या बाबतीत उद्‍गार काढले. निमित्त होते, 'जिस्म-2'च्या शूटिंगदरम्यान लव्ह मेकिंग सीन देताना सनीचे लाजणे...

'जिस्म-2'च्या शूटिंगदरम्यान लव्ह सीन देताना सनी कमालीची लाजली होती. तिला अवघडल्या सारखेही वाटत होते. भट्ट म्हणाले, सनी फारच शर्मिली आहे. ती पोर्न स्टार आहे. विशेष म्हणजे ती बिनधास्त आहे. परंतु तीही इतर महिलांप्रमाणे लाजू शकते, हे तिने दाखवून दिले. लाजणे हा महिलांचा स्वभाव आहे. 'जिस्म -2'च्या शूटिंग दरम्यान ती रनदीवसोबत लव्ह मेकिंग सीन देत होती. त्यामुळे जे दिसते तसं नसतंच. असेही महेश भट्ट यावेळी म्हणाले.

दरम्यान, बिग बॉस-5 मध्ये आल्यानंतर पोर्न स्टार सनीला महेश भट्ट यांनी 'जिस्म-2'साठी साईन केले होते. सनी 'जिस्म-2' च्या शूटिंगसाठी सध्या श्रीलंकेत आहे. 'जिस्म-2' 2003 मध्ये आलेल्या 'जिस्म'चा सिक्वेल आहे. सनीच्या अशा वागण्याने सेटवरील सगळेच हैराण झाले होते. लव्ह मेकिंग सीन देणं फार कठीण काम आहे. तेथे चांगल्या चांगल्या अभिनेत्रींची हिम्मत होत नाही.

प्रेमाच्या त्रिकोणावर आधारित चित्रपट 'जिस्म-2' सनी ही इजनाची भूमिका साकारत आहे. तिच्यासोबत रनदीन, अरूणोदय सिंग आणि इमरान जाहिद मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सनी लियोनचे खरे नाव केरेन मल्होत्रा असून 2010 मधील दहा जागतिक पोर्न स्टारच्या यादीत तिचे नाव झळकले होते.

Email Print
0
Comment