Home »Business »Gadget» Mobile Gadgets Used By Indian Celebrities

PHOTOS: बिग बींपासून ते बेबोपर्यंत बी टाऊनचे सेलिब्रिटी वापरतात हे फोन

दिव्‍य मराठी वेब टीम | Feb 18, 2013, 17:50 PM IST

एकेकाळी एकमेकांना संदेश पाठवण्‍यासाठी कबुतराचा वापर होत असत. नंतर पोस्‍टमन आले. त्‍याकाळी असा संवाद साधण्‍यात मोठा कालावधी खर्च होत असत. आता तर कम्‍युनिकेशन टेक्‍नॉलॉजीच्‍या प्रगतीने सगळे जग हे वैश्विक खेडे बनले आहे. आता कोणी कुठेही असो आपली खबर बात सांगण्‍यासाठी त्‍यांना फक्‍त एक फोन कॉल पुरेसा आहे.

मोबाईल उत्‍पादक कंपन्‍यांनाही लोकांच्‍या कमजोरीचा योग्‍य फायदा घेतला आहे. रोज एखादी कंपनी नव्‍या तंत्रानी युक्‍त असा मोबाईल फोन लॉंच करताना दिसते. बाजारातही सर्वांना परवडतील असे फोन उपलब्‍ध आहेत. काही मोबाईल उत्‍पादक कंपन्‍या आपल्‍या स्‍वस्‍त हँडसेटबद्दल प्रसिद्ध आहे. तर काही कंपन्‍यांचे हँडसेट महाग असले तरी आपल्‍या आधुनिक टेक्‍नॉलॉजीमुळे सर्वसामान्‍यांच्‍या गळयातील ताईत बनल्‍या आहेत.

या आधुनिकतेच्‍या युगात प्रत्‍येक जण अपडेट राहण्‍याचा प्रयत्‍न करीत असतो. तसेच आपला मित्र, सहकारी कोणता फोन वापरतो याची त्‍याला उत्‍सुकता असते. अशावेळी आपण ज्‍यांचे चाहते आहोत असे सेलिब्रिटी्ज कोणता फोन वापरतात हे जाणून घेण्‍याची प्रत्‍येकाला उत्‍सुकता असते.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या आपले आवडते बॉलिवूड स्‍टार कोणता मोबाईल फोन वापरतात ? कोणता फोन त्‍यांना पसंत आहे ? ते पूर्वी कोणता फोन वापरायचे आणि आता कोणता वापरताहेत ?

Next Article

Recommended