new tab lounch by datawind

Home »Business »Gadget» New Tab Lounch By Datawind

डाटाविंडचा युबीस्लेट टॅब

वृत्तसंस्था | Apr 27, 2012, 00:30 AM IST

  • डाटाविंडचा युबीस्लेट टॅब

डाटाविंडचे सीईओ सुनीतसिंग तुली यांनी नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात कंपनीच्या युबीस्लेट श्रेणीतील नवीन टॅब्लेट सादर केले. युबीस्लेट 7 सी आणि 7 प्लस टॅबची किंमत 2,999 ते 3,999 रुपये आहे. 4 जीबी इनबिल्ट मेमरी, कोर्टेक्स ए 8-800 मेगाहर्ट्ज प्रोसेसर, 256 एमबी रॅम, 800 बाय 480 पिक्सेल टचस्क्रीन, तीन तास चालणारी बॅटरी यात असून, अँड्रॉइड 2.3 (झिंझर ब्रेड) वर हे टॅब्लेट चालू शकतात. वाय-फाय आणि जीपीआरएस या सुविधाही यात आहेत.
'आकाश'ला 'ईरा'चे आव्‍हान, अवघ्‍या 4 हजार रुपयांमध्‍ये आधुनिक टॅबलेट
सॅमसंगचा धमाका, आता सादर केला सगळ्यात स्वस्त टॅबलेट पीसी
हा टॅबलेट पाण्यात पडल्यानंतरही होणार नाही खराब

Gujarati News સાથે જોડાયેલા અન્ય અપડેટ જાણવા માટે અમને Facebook અને Twitter પર ફોલો કરો
Web Title: new tab lounch by datawind
(News in Gujarati from Divya Bhaskar)

Next Article

Recommended

      PrevNext