Home »Health And Lifestyle» Food Habits Of Cleopatra Who Was The Princess Of Egypt

बियरने अंघोळ करत होती ही राणी, जाणुन घ्या सर्वात सुंदर Queen चे ब्यूटी सीक्रेट

दिव्य मराठी वेब टीम | Mar 12, 2017, 10:34 AM IST

इ.स. 30 पुर्व मिस्रची राणी क्लियोपेट्रा फक्त सुंदरतेसाठी नाही तर आपल्या चालख बुध्दीसाठी प्रसिध्द होती. आपली सुंदरता टिकवून ठेवण्यासाठी ती डायटवर खास लक्ष देत होती. हे पदार्थ क्लियोपेट्राच्या डायनिंगमध्ये नेहमी असायचे, ज्याचा आस्वाद महालातील पाहूणे सुध्दा घेत असत. इतिरासकारांनी वेळो-वेळी त्यांच्या ईटिंग हॅबिट्सविषयी पुस्तकांमध्ये लिहून ठेवले आहे. त्यानुसार आज आपण पाहणार आहोत काय खात होती क्लियोपेट्रा...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काय खात होती क्लियोपेट्रा...

Next Article

Recommended