Jokes
Home » Humor » Joke

DAILY JOKES

JOKE : डोके दुखीचं औषध

JOKE :  डोके दुखीचं औषध

रामू : श्यामू, तू झाडाला उलटा का लटकतो आहेस?

शामू : डोके दुखीचं औषध घेतलंय, चुकून ते पोटात जाऊ नये म्हणून.