Home »International »Pakistan» Most Beautiful Dangerous Lady Spies

या आहेत 10 सुंदर गुप्तचर; डान्सर व गायिका बनून VIP कडून मिळवायच्या गुप्त माहिती

दिव्यमराठी वेब टीम | Sep 09, 2017, 00:10 AM IST

इंटरनॅशनल डेस्क - जगात अशा अनेक महिला आहेत, ज्यांची नावे हेरगिरीसाठी प्रसिध्‍द आहेत. या महिलांनी गायिका, नृत्यांगणा आणि अभिनेत्री बनून मोठ-मोठ्या लोकांची हेरगिरी केली. अनेकदा यांची नावे उघडकीस आल्याने शत्रूंसाठी त्या मोस्ट वॉन्टेड बनल्या. त्या नेहमी धोकादायक आव्हाने स्वीकारीत.
चला जाणून घेऊ या कोणत्या गुप्तचर महिला, शत्रूंसाठी डोकेदु:खी बनल्या होत्या...

Next Article

Recommended