Home »Jokes »Daily Jokes »Husband Wife» Funny Marathi Jokes Viral On Whatsapp

Jokes: सासूने घेतली जावयांची परिक्षा आणि झाले भलतेच काही तरी

दिव्य मराठी वेब टीम | Mar 03, 2017, 14:30 PM IST

  • Jokes: सासूने घेतली जावयांची परिक्षा आणि झाले भलतेच काही तरी
सगळ्या जोक्स चा बाप
😂😄😄
👩एका महिलेला तीन 👨जावई असतात.
👨👉जावयांना आपल्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवते.👉👉
पहिल्या जावयाला घेऊन ती 🏊नदीवर जाते
आणि नदीमध्ये उडी मारते.
पहिल्या👨 जावयाने तिला वाचवले.
सासूने त्याला मारुती कार 🚗घेऊन दिली.
दुसऱ्या दिवशी सासू👩 तलावाच्या ठिकाणी दुसऱ्या👨 जावयाला घेऊन जाते आणि तलावात उडी मारते.
दुसर्या जावयानेही तिला वाचवले. सासूने त्याला बाईक घेऊन दिली.
२ दिवसानंतर तिसरऱ्या जावयासोबत सासूने तसेच केले...
जावयाने विचार केला की, मला आता सायकलच🚲 मिळेल...
यांना आता वाचवण्यात काय फायदा आणि तो सासूला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही.
सासूचा पाण्यात बुडून मृत्यू होतो.
परंतु पुढच्या दिवशी तिस-या जावयाला 🚘 मर्सिडीज कार मिळाली.
विचार करा कसं काय...?
?
?
?
?
?
?
" अरे, सास-याने दिली..! "
😂😂😂😂😂😂😂😂
होऊ दे खर्च
😀😀😁😉😉😉😂☺

Next Article

Recommended