Home »National »Delhi» A Girl Saved From Gangrape By Auto Driver In Bengaluru Yashwantpur Station

तरुणीला फरपटत नेते होते गुंड, मुस्लिम रिक्षाचालकाने दाखवली तत्परता अन् अनर्थ टळला

दिव्य मराठी वेब टीम | Aug 13, 2017, 11:37 AM IST

बंगळुरू/नवी दिल्ली -रिक्षाचालकांविरुद्ध नेहमी ओरड होत असल्याचे आपल्याला दिसते. सर्वांचाच काही ना काही कारणाने तक्रारीचा सूर असतो; पण सर्व रिक्षाचालक असे नसतात, काहींच्या बाबतीत चांगला, सुखद अनुभवही येत असतो. कर्नाटकच्या राजधीनीमध्ये एका मुस्लिम रिक्षाचालकामुळे एका मुलीच्या अपहरण आणि सामूहिक बलात्काराची घटना टळली.
वास्तविक, यशवंतपूर रेल्वे स्टेशनजवळ काही जण एका मुलीला बळजबरी ओढत नेत होते, त्यांचा तिच्यावर बलात्काराचा बेत होता; पण एक रिक्षाचालक असगर पाशाने तत्परता दाखवत तिला वाचवले.
पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा, या जिगरबाज रिक्षाचालकाने मुलीला कशाप्रकारे वाचवले...

Next Article

Recommended