Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» 10 Proven Health Benefits Of Lemon Water With Ginger

अद्रकच्या रसामध्ये मिसळा हा पदार्थ, कमी होईल लठ्ठपणा...

दिव्य मराठी वेब टीम | Aug 13, 2017, 09:00 AM IST

अद्रकचा रस प्यायल्याने वजन कमी होते. परंतु लींबू पाण्यात अद्रकचा रस मिसळल्याने याचे आरोग्य फायदे वाढतात. लिंबू आणि अद्रक या दोन्हींमध्ये असे न्यूट्रिएंट्स असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. या ड्रिंकने फक्त लठ्ठपणाच कमी होत नाही तर इतरही फायदे होतात. गर्व्हमेंट मेडिकल कॉलेज, चंदीगढच्या डायटीशिन रीमा भाटिया लिंबू पाण्यात अद्रकचा रस मिसळून पिण्याचे फायदे सांगत आहेत. कसे बनवावे हे ड्रिंक?

लिंबूचा रस पाण्यात मिसळा. यामध्ये अद्रकचा रस मिसळा किंवा हे कुस्करुन टाका. वरुन साखर आणि चवीनुसार मीठ मिसळा.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हे ड्रिंक पिण्याच्या अशाच काही फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

Next Article

Recommended