Home »Jeevan Mantra »Dharm» In These 9 Days Your Luck Will Shining, Do These Measures

PHOTOS : पुढील नऊ दिवसांमध्ये बदलू शकते नशीब, राशीनुसार करा हे उपाय

धर्म डेस्क. उज्जैन | Feb 11, 2013, 13:35 PM IST

धर्मशास्त्रानुसार माघ मासातील शुक्ल पक्षच्या प्रतिपदेपासून नवमी तिथीपर्यंत गुप्त नवरात्री पर्व साजरा केला जातो. यावर्षी गुप्त नवरात्री ११ ते १९ फेब्रुवारी दरम्यान आहे. पुढील नऊ दिवस गुप्त साधना करून सिद्धी प्राप्त करण्यासाठी विशेष शुभ मानले जातात.

तुम्हीही देवीला प्रसन्न करू इच्छित असाल तर राशीनुसार देवीची पूजा करा. यामुळे देवीची विशेष कृपा तुम्हाला पाप्त होईल, तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या राशीनुसार देवीची पूजा....

Next Article

Recommended