Home »Jeevan Mantra »Jyotish» Know The Effects Of Marriage Line In Palm Reading

हातावरील ही रेषा सांगते स्त्री-पुरुषाच्या प्रेम-प्रसंग आणि लग्नासंबंधीच्या खास गोष्टी

धर्म डेस्क. उज्जैन | Jan 22, 2013, 11:50 AM IST

हस्तरेषा ज्यीतीष्यशास्त्रानुसार सर्व लोकांच्या हातावर लग्न किंवा प्रणय रेषा असते. काही लोकांच्या हातावर एकापेक्षा अधिक प्रणय रेषा असतात. ही रेषा सांगते की, मनुष्याचे लग्न केव्हा होणार? का होणार नाही, वैवाहिक जीवन कसे राहील? लग्न व प्रेम प्रकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांचे उत्तर या रेषेचा अभ्यास करून मिळू शकतात.

Next Article

Recommended