Home »Jeevan Mantra »Jyotish» Know The Words Of All Zodiac Sign & Nature Of Person

नावाच्या आद्याक्षरावरून जाणून घ्या,स्त्री व पुरुषाच्या स्वभावाच्या खास गोष्टी

धर्म डेस्क. उज्जैन | Jan 15, 2013, 13:26 PM IST

अनेक लोकांचे नाव राशीप्रमाणे ठेवलेले नसते. परंतु ज्या नावाने त्यांना ओळखले जाते, त्या नावाशी संबंधित राशीचा प्रभाव त्या लोकांवर अवश्य पडत असतो. सर्व राशींचा वेगवेगळा प्रभाव व स्वभाव असतो. त्यानुसार नऊ ग्रह आणि नक्षत्रांचा आपल्या जीवनावर प्रभाव असतो.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, व्यक्तीची रास, स्वभाव व स्वामी....

Next Article

Recommended