Home »Jeevan Mantra »Jyotish» Sun Transit In Pisces Marathi Horoscope Of 12 Zodiac

मीन राशीमध्ये सूर्य : आता बदलणार काळ, सांभाळुन राहावे या 5 राशीच्या लोकांनी

जीवनमंत्र डेस्क | Mar 15, 2017, 14:31 PM IST

15 मार्च ते 14 एप्रिल या काळात सूर्य मीन राशीत असल्यामुळे मेष, सिंह, तूळ, धनु आणि मीन राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे. या राशीच्या नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना कोणतेही मोठे काम सुरु करू नये. या व्यतिरिक्त वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ ठीक राहील. नशिबाची साथ मिळेल. अशाप्रकारे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील तर इतर 5 राशीच्या लोकांनी सांभाळून रहावे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा काळ...

Next Article

Recommended