Home »Jeevan Mantra »Yog» 10 Proven Beauty Benefits Of Honey Specially For Skin

उन्हाळ्यात मधासोबत ट्राय करा हे 10 पदार्थ, त्वचेवर येईल ग्लो...

दिव्य मराठी वेब टीम | Apr 21, 2017, 11:07 AM IST

उन्हाळ्यात स्किन टॅनिंगची समस्या होते. यावेळी त्वचेची काळजी घेणे खुप महत्त्वाचे असते. आपण काही घरगुती उपाय करुन ही समस्या दूर करु शकतो. यासाठी मध हा उत्तम पर्याय आहे. मधामध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात. हे त्वचेवर अप्लाय केल्याने पिंपल्स दूर होतातच यासोबतच अनेक फायदेसुध्दा होतात. ब्यूटी एक्सपर्ट रश्मि शितलानी सांगत आहेत की, मधामध्ये विविध पदार्थ मिसळून कशा विविध समस्या दूर केल्या जाऊ शकतात. असे करुन त्वचा ग्लोइंग बनवली जाऊ शकते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हे सविस्तर उपाय...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended