Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» 8 Health Benefits Of Raisins

रोज खाव्यात फक्त 5 मनुका, होतील हे 10 चमत्कारी फायदे

दिव्य मराठी वेब टीम | Mar 16, 2017, 14:06 PM IST

आयुर्वेदात मनुक्यांना सर्दी-पडसे, खोकला आणि कफ दूर करण्याचे सर्वात चांगले औषध मानले जाते. याव्यतिरिक्त मनुक्याचे अनेक फायदे आहेत. यामधील न्यूट्रिएंट्स अनेक आजार दूर करण्यात मदत करते. रुक्मणी बिडला हॉस्पिटल, जयपुरच्या चीफ डायटीशियन डॉ. प्रीति विजय सांगत आहेत रोज पाच मनुके खाण्याच्या 10 फायद्यांविषयी...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या याच्या अशाच काही फायद्यांविषयी सविस्तर...

Next Article

Recommended