brain pain information

Home »Jeevan Mantra »Yog» Brain Pain Information

PHOTOS : तुम्ही कोणत्या डोकेदुखीने त्रस्त आहात?

दिव्य मराठी | Jan 09, 2013, 11:01 AM IST

साधारण डोकेदुखी समजून वेदनाशामक औषधी घेणे चुकीचे आहे. डोकेदुखी अनेक प्रकारची असते आणि त्यानुसारच पीडिताचा उपचार अवलंबून असतो. डोकेदुखीपासून आराम मिळवा यासाठी त्यामागची कारणे समजून घेणेदेखील गरजेचे आहे.

Next Article

Recommended

      PrevNext