Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» Try These 8 Things To Increase Women Fertility

पत्नीची फर्टिलिटी वाढवण्याच्या 8 Tips, प्रेग्नेंसीमध्ये होणार नाही प्रॉब्लम

दिव्य मराठी वेब | Mar 18, 2017, 08:17 AM IST

महिलांच्या इन्फर्टिलिटीमागे हेल्दी डायट न घेणे हे मोठे कारण आहे. वुमेन इनफर्टिलिटी एक्सपर्ट डॉ. मोनिका सिंह सांगतात की, चांगल्या फर्टिलिटीसाठी महिलांनी हाय प्रोटीन, लो फॅट आणि कार्ब फूड घ्यावे. डॉ. मोनिका अशाच काही पदार्थांविषयी सांगणार आहेत. हे पदार्थ महिलांमध्ये हार्मोन बॅलेंस करुन इन्फर्टिलिटीची प्रॉब्लम दूर करण्यात आणि प्रेग्नेंसीची समस्या कमी करण्यात हेल्पफुल आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या फर्टिलिटी वाढवण्यासाठी महिलांनी काय खावे...

Next Article

Recommended