Home »Jeevan Mantra »Tantra Mantra» Want-You-Must-Be-Rich-Do-These-3-Things

हे तीन उपाय केल्याने व्हाल तुम्ही धनवान

धर्म डेस्क. उज्जैन | Apr 20, 2012, 15:31 PM IST

  • हे तीन उपाय केल्याने व्हाल तुम्ही धनवान

जगातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना धनवान होण्याची इछा आहे, पण तस होण काही लोकांना शक्य नाही. काही साधारण उपाय केल्याने अशा लोकांना धनवान होणे शक्य आहे. खाली दिलेले तीन उपाय केल्याने तुम्ही देखील धनवान होऊ शकता...
1.तिजोरीत गुंजाचे बीज ठेवल्याने धनाची वृध्दी होते.
2.शुक्ल पक्षातील पहिल्या शुक्रवारी लक्ष्मी-नारायण मंदिरात संध्याकाळी नऊ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना खीर आणि मिश्रीचे भोजन द्या आणि एखादी लाल रंगाच्या वस्तु भेट म्हणुन द्यावी. हा उपाय सलग तीन शुक्रवारी करावा.
3.शुक्रवारपासून रोज संध्याकाळी तुळशी समोर गायीच्या तुपाचा दिवा लावावा.Next Article

Recommended