Home »Sports »From The Field» Most Funny Banners Cricket Fans Have Ever Made

12 Photos: जेव्हा क्रिकेट मॅचवेळी स्टेडियममध्ये दिसले असे Funny पोस्टर्स

दिव्यमराठी वेब टीम | Apr 20, 2017, 10:09 AM IST

स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेट मॅच दरम्यान फॅन्स स्टेडियममध्ये अनेक बॅनर आणि पोस्टर्स घेऊन पोहचतात. याद्वारे ते आपल्या फेवरेट टीम किंवा क्रिकेटरला चीयर करतात, तर कधी त्यांच्यासाठी मजेशीर संदेश असलेले पोस्टर्स आणतात. अनेक क्रिकेट मॅच दरम्यान अशी पोस्टर्स समोर येतात, ज्यात खूपच फनी मॅसेज लिहलेले असतात. कॅमेरा, टीव्हीवर येण्यासाठी फॅन्स अशा आयडिशा शोधतात. अशा फॅन्सला काही वेळा क्रिकेटर्स ही रिएक्ट करतात.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मॅच दरम्यान स्टेडियममध्ये दिसलेली फनी 11 पोस्टर्स...

Next Article

Recommended