Home »Sports »Other Sports» Top Funniest Moments Of IPL History That Will Make You Crazy

IPL मधील पाहा Funny मोमेंट्स, हसून हसून पोट दुखेल!

दिव्यमराठी वेब टीम | Mar 20, 2017, 11:59 AM IST

स्पोर्ट्स डेस्क- 5 एप्रिलपासून सुरु होणा-या इंडियन प्रीमियर लीग (IPL) ला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. यंदाच्या दहाव्या सीजनच्या पूर्वी आयपीएल मॅचेस एकाहून एक असे मजेदार मोमेंट्स कॅप्चर केले गेले आहेत. जे पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. या निमित्ताने आज आम्ही तुमहाला दाखविणार आहोत आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात Funny Photos.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असेच 8 मजेदार फोटोज...

Next Article

Recommended