Home »Sports »Other Sports» WWE Star Undertaker Life In Photos

20 PHOTOS मधून पाहा WWE स्टारची LIFE, शत्रूही आहेत चांगले मित्र

दिव्यमराठी वेब टीम | Mar 13, 2017, 13:17 PM IST

  • ऑन स्क्रीनवरील सर्वात मोठा शत्रू ब्रॉक लेसनर आणि WWE चे CEO विंसी मॅकमोहनसोबत अंडरटेकर
स्पोर्ट्स डेस्क- WWE स्टार अंडरटेकर सध्या रेसलमेनियात दिसत आहे. 24 मार्चला तो 52 वर्षाचा होईल. या वयातही त्याची गणना रिंगमधील फिटेस्ट रेसलर्समध्ये होते. अंडरटेकरची लाईफ नेहमीच एक मिस्ट्री राहिली आहे. रिंगमध्ये खूपच धोकादायक दिसणा-या अंडरटेकर पर्सनल लाईफमध्ये एकदम वेगळा आहे. ब्रॉक लेसनरपासून द ग्रेट खलीपर्यंत, अनेक रेसलर्ससोबत त्याची चांगली मैत्री आहे. अंडरटेकर यांच्या आहे जवळ....
- रिंगमध्ये अंडरटेकर आणि ब्रॉक लेसनरला भिडताना अनेक जणांनी सहज पाहिले गेले असेल. मात्र, पर्सनल लाईफमध्ये ते दोघे चांगले मित्र आहेत.
- त्याच प्रमाणे अंडरटेकर, खली आणि जॉन सीना यांच्यासोबतही चांगलाच फ्रेंडली राहतो. अंडरटेकर आणि ब्रॉक लेसनर यांची दोस्ती तर सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांचे अनेक फोटोज तुम्हाला इंटरनेटवर पण पाहायला मिळतील.
- खूप कमी लोकांना हे माहित आहे की, अंडरटेकरचे पूर्ण नाव मार्क विलियम कॅलेवे आहे. केन त्याचा सावत्र भाऊ आहे.
- The Brothers of Destruction सीरीजमध्ये दोघांनी कडवी लढत दिली. अनेक फाईटमध्ये केनने अंडरटेकरला वाचवले आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोजमधून WWE स्टार अंडरटेकरची लाईफ...

Next Article

Recommended