Home »Sports »Latest News» Del Steyn Personal Life

डेल स्टेन: समुद्राच्या लाटांवर जडले आहे मन

दिव्‍य मराठी नेटवर्क | Jan 05, 2013, 01:04 AM IST

मनमोकळ्या स्वभावाचा स्टेन समाजसेवेच्या बाबतीत गंभीर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ग्रामीण भागात जाऊन काळे व गोरे असा भेदभाव विसरून हा क्रिकेटपटू आर्थिक मदत करतो.

Next Article

Recommended