virat kohli selected as a captain of rcb in ipl

Home »Sports »Latest News» Virat Kohli Selected As A Captain Of Rcb In Ipl

विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा कर्णधार

वृत्तसंस्‍था | Feb 20, 2013, 18:57 PM IST

  • विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा कर्णधार

बंगळूरू- आयपीएलच्‍या सहाव्‍या सत्रासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्‍या कर्णधारपदी बुधवारी विराट कोहलीची निवड करण्‍यात आली. कोहली न्‍यू‍झीलंडचा कर्णधार डॅनियल व्हिट्टोरीची जागा घेईल.

आयपीएलच्‍या सहाव्‍या सत्रासाठी आरसीबीने अनेक नव्‍या अष्‍टपैलू खेळाडूंना संघात घेतले आहे. आयपीएलच्‍या इतिहासात सर्वाधिक धावा बनवण्‍यामध्‍ये विराट 11 वा फलंदाज आहे. त्‍याने 119.28 च्‍या स्‍ट्राईक रेटने 1639 धावा बनवल्‍या आहेत. कर्णधारपदी आपली निवड झाल्‍यामुळे मी खूश असून माझ्यावर दाखवलेला विश्‍वास सार्थ ठरवण्‍याचा प्रयत्‍न करेल, अशी प्रतिक्रिया विराटने दिली.

Next Article

Recommended

      PrevNext