नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मोठ्या प्रमाणावर काळा पैसा वापरला जात असल्याचा आरोप होऊ लागल्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती करणारे पत्र अर्थ मंत्रालयाला लिहिले आहे. क्रीडामंत्री अजय माकन यांनी सोमवारी लोकसभेत ही माहिती दिली. 17 मे रोजी क्रीडा...