जाहिरात
 
क्रीडा

चॅम्पियन्स लीग टी-२० : मुंबई, लाहोरपैकी एका संघाला मुख्य फेरीची संधी

चॅम्पियन्स लीग टी-२० : मुंबई, लाहोरपैकी एका संघाला मुख्य फेरीची संधी
रायपूर - चॅम्पियन्स लीग टी-२० मध्ये मंगळवारी दोन पात्रता फेरीचे सामने रंगतील. पहिला सामना दुपारी चार वाजता लाहोर लायन्स वि. सदर्न एक्स्प्रेस यांच्यात होईल. दुसरा सामना रात्री आठ वाजता मुंबई इंडियन्स-नॉर्दर्न नाइट्स यांच्यात रंगेल. क्वािलफाइंग फेरीतील चार संघांपैकी दोन संघ मुख्य फेरीत प्रवेश करतील. ...
 

डेव्हिस चषकात भारताच्या पदरी निराशा

मुसळधार पावसामुळे रविवारी अर्ध्यावर थांबलेला डेव्हिस चषकातील भारताचा युकी भांबरी आणि...
 

‘साई’कडून गहाळ झाली बलबीरसिंग यांची गौरवचिन्हे

महान हॉकीपटू म्हणून जगविख्यात असलेल्या बलबीरसिंग (सीनियर) यांची काही गौरवचनि्हे स्पोर्ट््स...

चॅम्पियन्स ट्रॉफी : भारतीय हॉकी संघाला कठीण ड्रॉ

येत्या ६ डिसेंबरपासून चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत यजमान...

आशियाई स्पर्धा : यूएईविरुद्ध भारत पराभूत

भारतीय महिला संघापाठोपाठ आशियाई स्पर्धेत दमदार सुरुवात करण्याचा पुरुष फुटबाॅल संघाचा...

17 वे आशियाई स्पर्धा: महिला खेळाडू गाजवतील मैदान

ऑलिम्पिक व जागतिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंचे आव्हान तगडे मानले जात नाही. मात्र, आशियात भारत...
 
 
 
 
 
 
 
 
 
जाहिरात
 
जाहिरात